¡Sorpréndeme!

भाजप आमदार संजय कुटेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न |BJP | Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0 Dailymotion

बुलडाणा : भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय कुटे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्या निषेधार्थ भाजप आमदार संजय कुटे, आमदार श्वेता महाले, माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बुलडाणा शहरातून रैली काढून आरोपीला अटक करण्याची मागणी केली. भाजपच्या या रॅलीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
#BJP #MLA #Sanjaykute #Buldhana

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​